Search

Dehene | देहने

Updated: Mar 21

ठाणे म्हटलं की ठाणे शहर आणि तेथील गर्दी, धूर, इमारती हेच चटकन डोळ्यासमोर येतं. पण याच ठाणे जिल्ह्यात अफाट नैसर्गिक सौंदर्याचं व सुंदर माणसांनी भरलेलं एक छोटसं गाव वसलं आहे- देहने.

४-५ तास आगगाड़ीने, खूप लोकं, आवाज, व थकवून टाकेल असा प्रवास केला आणि माझ्या अपेक्षा अगदीच उंचावल्या. आणि हो. जीप ने देहनेच्या दिशेने जातानाच मला कळलं की पुढचे ३ दिवस इथला निसर्ग माझे डोळे दिपुन टाकणार आहे.

लाल, तांबूस रंगाचे भव्य डोंगर. असामान्य आकारांच्या या पर्वतरांगा. काही मोठे काही छोटे, काही गोलावलेले तर काही टोकदार डोंगर. बाकीच्या जगापासून आपले रक्षण करणाऱ्या या रांगा व त्यांवर फक्त अणि फक्त निळे आकाश. अश्या या नेत्रसुखद घुमटाच्या कुशीत हे गाव. इथे भात सोडून काहीच पिकत नाही. शेती सोडून कोणताच व्यवसाय केला जात नाही. खूप खूप सोपं व काटकसरीचं जीवन जगलं जातं. शुद्ध व निर्मळ हवा व परिसर. छोटी, रंगीत घरं व हिरवी, दाट झाडं. एक विनयशील अनुभव.

 

The day after the tiring community meet, many of the students of DLRC regrouped at the Pune railway station in the wee hours of saturday morning, for they had a train to catch, to Kalyan, in Thane district of Mumbai. From Kalyan, we took a local train, crammed with locals to Asangaon station from where we travelled for an hour in jeeps to our destination, Dehene village at about 12 o'clock.


Dehene is a pristine village on a plateau in the shadows of various grand mountains of the Sahyadri range. The village is not very populous, only with about 200 people. We learned that the closest town is about 60 kilometers away, and that the village is not supplied water by the district. Rice is the only crop grown in the area with GM and sikander varieties grown from June to December. Otherwise, there is no particular occupation.


52 views1 comment